या ध्वजाचा भगवा रंग (अधिक माहितीसाठी भारताच्या ध्वजाचा रंग पहा) शौर्य आणि निस्वार्थीपणा दर्शवतो, तर पांढरा आणि हिरवा रंग अनुक्रमे शांतता आणि समृद्धी दर्शवतो.
.या भाषेत " ळ " उच्चार " ल " ने केला ज़ातो. फक्त ह्या कोळीतील " मांगेली " भाषेत "ळ"ची स्पष्ट सिद्ध होते. त्याचबरोबर ह्या भाषेत मराठी, गुजराती, हिंदी आणि फारशी भाषेच़े शब्द दडलेले आहेत. शब्दशः " त्याने जेवण केलं होतं " ( त्यान जेवण करीलता ), " तुम्हाला काहीतरी सांगायच़ं आहे " ( तुमाना कायतरी हांग्याय ).[ संदर्भ हवा ]
भारताकडे अणुऊर्जा आणि प्रादेशिक सैन्याच्या बाबतीत जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सैन्य आहे आणि लष्करी खर्चाच्या बाबतीत ते सर्व राष्ट्रांमध्ये सहाव्या क्रमांकावर आहे.
हा काल इ.स. १३५० ते इ.स. १६०० असा आहे. यादवांच़े स्वराज्य संपून मुसलमानी काळ सुरू झ़ाला.
मराठी भाषा भारतासह, फिजी, मॉरिशस व इस्रायल या देशांतही बोलली जाते.[४] त्याचबरोबर जगभरात विखुरलेल्या मराठी-भाषकांमुळे मराठी अमेरिकेची संयुक्त संस्थाने, संयुक्त अरब अमिरात, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, सिंगापूर, जर्मनी, युनायटेड किंग्डम, ऑस्ट्रेलिया व न्यू झीलंड येथेही बोलली जाते.[५]
ऑनलाइन अभ्यास आणि शैक्षणिक सॉफ्टवेअर ई पुस्तके यांनी शिकणे अधिक सोपे केले आहे.
बालकुमार साहित्य्य मंच, सोलापूर ही बिनसरकारी
मराठीभाषक ज्यू (बेने-इस्रायली) इस्रायलला परतले, तेव्हा मराठी भाषा तेथेही गेली.
मालवणी - दक्षिण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोलली जाणारी ही बोली आहे. या बोलीस कुडाळी असेही म्हणतात. हेल काढून आलेले अनुनासिक उच्चार हे या बोलीचे वैशिष्ट्य आहे. दशावतार या नाट्याचे सादरीकरण या भाषेत केले जाते.
हे टंक देवनागरी लिपीसाठी तयार केलेलेअसल्यामुळे ते हिंदी छपाईसाठी उत्तम चालतात.
१९६३ च्या राजभाषा कायद्यानुसार २६ जानेवारी १९६५ रोजी हिंदी ही राष्ट्राची अधिकृत भाषा बनली.
मुक्तेश्वर, वामन पंडित यांनीही मराठी काव्य विकसित केले. या शिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संत चरित्रे लिहुन संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली.
काळातील मराठी शब्दांच़े तसेच़ काही वाक्यांच़े उल्लेख ताम्रपटात more info तसेच़ शिलालेखात आढळतात.
जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या २० भाषा